
ग्रामपंचायत विषयी
ग्रामपंचायत मनसगांव मध्ये आपले स्वागत आहे!
ग्रामपंचायत मनसगांव हि बुलढाणा जिल्ह्यातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ग्रामपंचायत आहे. शेगांव तालुक्यात वसलेले हे गाव, समृद्ध परंपरा आणि संस्कृतीने परिपूर्ण आहे. आमची ग्रामपंचायत, गावाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहे. गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे, आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. अधिक माहिती वाचा

सौ. शिला मुरलीधर चराटे
सरपंच

सौ. स्वति गोपाल चांदूरकर
उपसरपंच

श्री. नारायण जानकिराम चव्हाण
ग्रामपंचायत अधिकारी

